प्रवेशAdmissions
नवीन प्रवेशासाठी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रे आणि सल्लामसलत.Guidance, documents, and counselling for new admissions.
एस.एस.सी. निकालSSC Results
उच्च निकाल परंपरा आणि गुणवत्तापूर्ण पूर्वतयारी.High track record of grades and quality test preparations.
सुविधाFacilities
लॅब, ग्रंथालय, क्रीडांगण, स्मार्ट वर्गखोल्या आणि वाहतूक.Lab, library, playground, smart rooms, and transport.
संपर्कContact
शाळेचा पत्ता, फोन नंबर, ईमेल आणि नकाशा मिळवा.School address, phone, email, and location maps.
परंपरा, प्रगती आणि आधुनिकतेचा समतोल Balance of Tradition, Progress, and Modernity
महाराष्ट्रातील ग्रामीण संवेदनशीलता आणि जागतिक दर्जाची शैक्षणिक मूल्ये एकत्रित करून प्रत्येक विद्यार्थ्याला समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. Integrating rural sensibility and high-quality educational values to enrich each student.
इतिहासHistory
प्रवरा विद्यालय ही परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संस्कार आणि कौशल्ये देण्यासाठी उभारलेली नामवंत संस्था आहे.Pravara Vidyalay is a renowned institution established to provide quality education and skills to rural students.
दृष्टीVision
आत्मविश्वास, कुतूहल आणि समाजोपयोगी दृष्टी निर्माण करणारी उत्कृष्ट शालेय संस्कृती घडवणे.Developing school culture that fosters confidence, curiosity, and community service.
सौ. प्राचार्य सरिता पाटीलMrs. Principal Sarita Patil
आमच्या शाळेचा उद्देश केवळ शैक्षणिक यश नसून संवेदनशील, शिस्तबद्ध आणि संपन्न नागरिक घडवणे हा आहे. Our goal is not just school grades, but building sensitive, disciplined and capable citizens.
महत्वाच्या सूचना आणि वेळापत्रकImportant Updates & Timetables
इयत्ता ५ ते १० साठी चाचणी वेळापत्रक.Unit test schedules for Classes 5 to 10.
आवश्यक दस्तऐवज आणि अर्जImportant Forms and PDFs
प्रवरा विद्यालय, हिवरगावPravara Vidyalay, Hivargaon
पत्ता: प्रवरा विद्यालय, हिवरगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र ४१३७१२ Address: Pravara Vidyalay, Hivargaon, Tal. Rahata, Dist. Ahilyanagar, Maharashtra 413712