क्रीडा व योगासनेSports & Yoga
विद्यार्थ्यांना निरोगी राखण्यासाठी नियमित योगासने, मैदानी खेळांचे सराव व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाते. Promoting regular physical training, outdoor team sports, and school/district athletic competitions.