एस.एस.सी. परीक्षा मार्गदर्शनSSC Exam Guidance
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित सराव चाचण्या, बोर्डाच्या धरतीवर प्रश्नपत्रिका सराव आणि योग्य समुपदेशन सत्रे आयोजित केली जातात. Class 10 students receive periodic model papers practice, board exam tips, and counseling guidance sessions.